विभाग : वर्कशॉप : टाकाऊ प्लास्टिक बाटल्यांपासून साईज (150x40x40) बेंच तयार करणे

आम्ही वर्कशॉपच्या मुलानी टाकाऊ प्लास्टिक बाटल्यांपासून साईज (150x40x40) आश्रमातील social point या ठिकाणी बसणेसाठी बेंच बनवला. सुरवातीला सर्व बाटल्यांमध्ये नको असलेली वाळू, माती व खडी भरून घेतली. योग्य जागा निवडून त्या जागेमध्ये योग्य माफे टाकून आखणी केली. नियोजित काम व डिजाईननुसार 1:6 या प्रमाणे सिमेंट आणि वाळू यांचा माल तयार केला. एकूण सहा थर केले. त्यातील पहिला थर पाया होता. यावरून असे समजले की टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुरेपूर वापर करता येतो.

  • वाळू :                         २६ पाट्या
  • सिमेंट :           ०५ पाट्या
  • प्लास्टिक बॉटल्स :  ११४ (एका थरामध्ये प्रत्येकी १९)
  • मुरूम :            गरजेनुसार
  • वेस्टेज वाळू, खडी व माती : बॉटल्स मध्ये भरणेसाठी.



  • डिजाईन : 



  • वाळू, खडी व मातीने भरलेल्या बॉटल्स 

  • आखणी




  •      1:6  प्रमाणात सिमेंट व वाळू यांचे मिश्रण (माल)

  •      पाया व बॉटल मांडणी


  •     मुरुमचा वापर 

  •     रचनेनुसार थर रचत जाणे.



  • गरजेनुसार ओळंबा लेवल ट्यूबचा वापर करणे



  •     बेंच तयार 












Post a Comment