विज्ञान आश्रम दोन
नंबर होस्टेल पाठीमागील व ग्रे वॉटर प्रकल्पाच्या शेजारील मोकळ्या जागेत हत्ती गवत
लागवड करण्याचे ठरवून त्यासाठी प्रकल्पातील पाण्याचा वापर करण्याचे ठरविले. त्या
ठिकाणाची जमीन दुरुस्ती/एकसारखी करून घेतली. सरी पद्धतीने लागवड करण्याचे निश्तित
केले. सऱ्या पाडून कंपोस्ट (शेन) खत टाकून घेतले. सरीमध्ये पाणी सोडून हत्ती लागवड
केली. हत्ती लागवड करीत असताना खालील जमीन मोजणी, रोपांची संख्या काढणे व माती
परीक्षण ही प्रात्याक्षिके पूर्ण झाली. हत्ती गवत शेतात लागवड करीत असताना त्या
काडीचा एक डोळा (शेवटी आलेला) व्यवस्थित जमिनीत पुरेल याची काळजी घेणे गरजचे आहे.
- जमिनीच्या आकारमानानुसार सूत्राचा वापर करून क्षेत्रफळ काढणे.
2 2. सूत्र : रोपांची संख्या =
जमिनीची ए.क्षेत्रफळ
----------------------------------------------------------------------
दोन्ही रोपांमधील अंतर x
दोन ओळींमधील (सरीमधील) अंतर
3 3. प्रेरणा किटच्या सहाय्याने
माती परीक्षण केले. खताचा ढोस काढता येतो.
(नोट : कृषी विद्यापीठाच्या ‘कृषी दर्शन’ या पुस्तकात प्रत्येक पिकाची माहिती
आहे, त्याचबरोबर प्रत्येक पिकांसाठी दोन्ही रोपांमधील अंतर व दोन ओळींमधील (सरीमधील)
अंतर दिलेले आहे.
Post a Comment