सहली किटचा वापर करून हिमोग्लोबीन तपासणी करणे.
सहली किटचा वापर करून त्यामधील माहिती पुस्तीकाप्रमाणे हिमोग्लोबीन तपासणी
करता येते.
रक्तातील हिमोग्लोबिन तपासणी करीत असताना खालील काळजी घेणे गरजेचे.
- प्रिक करता येणे : बोटातील रक्त काढता येणे.
- पिपेटचा वापर करीत असताना रक्त तोंडात येऊ नये अशा पद्धतीने ओढणे.
- एका व्यक्तीसाठी एकच lancet वापरणे.
Post a Comment