विभाग : इलेक्ट्रीकल (ऊर्जा आणि पर्यावरण) -एक नंबर होस्टेलचे संपूर्ण नवीन वायरिंग व बोर्ड फिटिंग केले.


  •  सुरवातीला ज्या- ज्या ठिकाणी वायरिंग व बोर्ड फिट करावयाचे आहेत त्या ठिकाणचे शिस्तबद्ध पद्धतीने सर्व मेजरमेंटस घेतली. त्यानुसार Diagram  तयार केला
  • वायरिंग व बोर्ड फिटिंगसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याचे estimate तयार केले. त्यानुसार साहित्य खरेदी केले.
  • वायरिंग करीत असताना मेन लाईन, न्युट्रल, अर्थिंग वायर जोडणी, केसिंग पट्टी फिटिंग, बोर्ड फिटिंग, ट्यूब व बल्ब जोडणी, MCB (सिंगल पोल) व फ्युज कनेक्शन्स समजली. त्याचबरोबर वायरिंग करीत असताना मधूनच T Joint देऊन कनेक्शन दुसरीकडे फिरवणे. 






Post a Comment