प्लेन टेबले सर्वे पद्धतीने जमिनीची मोजणी करणे
व नकाशा तयार करणे. या पद्धतीमुळे जमिनीचे मोजमाप व नकाशा सहज तयार करता येतो.
जमिनीची मापे काढता येतात. प्लेन टेबल सर्वेच्या मदतीने शेताचे नकाशे, गावातील
घरांचे नकाशा सुलभरीतीने तयार करता येतात.
यामध्ये नकाशातील दिशा, प्रमाण आणि सांकेतिक चिन्हांना खूप महत्व आहे.
आम्ही शिकण्यासाठी
विज्ञान आश्रमातील किचन सामोरील मैदानाची प्लेन टेबल सर्वेसाठी लागणाऱ्या सर्व
साहित्याचा वापर करून मोजणी व नकाशा तयार केला.
Post a Comment