विभाग : इलेक्ट्रीकल (ELECTRICAL) : तापमान व पावसाचे पाणी रीडिंग



तापमान मोजेनेच्या थर्मामीटरचा वापर करून जास्तीत जास्त व कमीत कमी तापमानाच्या नोंदी घेऊन महिना व वर्षासाठीच्या नोंदी आपल्याला ठेवता येतात, त्यामुळे वातावरणातील तापमानाच्या नोंदीचा चांगल्या प्रकारे अभ्यास होतोच, त्याचबरोबर वातावरणातील तापमानाच्या बदलांची माहिती मिळते. हवेतील आद्रतचे प्रमाण ही समजते. आपल्याला बाटली, नरसाळे व चंचूपात्र यांचा वापर करून साधे रेनगेज तयार करून पावसाच्या नोंदी अत्यंत सुलभपणे घेता येतात.समोरील चार्ट वरून फनेलचे क्षेत्रफळ व पावसाची नोंद mm घेणे फोर्मुला आहे. 


Post a Comment