लेजर कटर मधून आपल्याल्या
काही डिजाईन कट करून पाहिजे असल्यास खालील डिजाईन सॉफ्टवेअर वापरू शकतो.
- Inkscape 0.91: यामध्ये आपण स्वतः डिजाईन तयार करून अथवा इंटरनेटवरून डिजाईन घेऊन त्याला Trace bitmap---Edge Detection करून कट करून घेऊ शकतो.
- Box Maker: हे ऑनलाइन सॉफ्टवेअर आहे. आपल्याला आवश्यक असलेल्या साईजचे बॉक्स बनवता येतात. लेजर कटरवर प्रिंट करता येतात. आपल्याला आवश्यक असणाऱ्या साईज द्यायच्या.
- लेजर कटींगसाठी RD Works हे मशीन सॉफ्टवेअर वापरता येते.
Post a Comment