विभाग : इलेक्ट्रीकल (ELECTRICAL) : सर्किट्स (Circuits)



1.      Simple : या सर्किट/ विद्युत जोडणीमध्ये एका स्वीचने एकच बल्ब नियंत्रित करता येतो.
2.      Series:   या सर्किट/ विद्युत जोडणीमध्ये एका स्वीचने एक किवा अनेक बल्ब नियंत्रित करता येतात. मात्र सिरीज मधील जोडणीमध्ये एक जरी बल्ब बंद पडला तरी संपूर्ण बल्ब बंद होतात. (उदा.-गणपती उत्सवातील लायटिंगच्या माळा)
3.      Parallel:   या सर्किट/ विद्युत जोडणीमध्ये एका स्वीचने एक/दोन अथवा त्यापेक्षा जास्त बल्ब समांतर पद्धतीने नियंत्रित करता येतात. उदा. घरातील वायरिंग 



Post a Comment