विभाग : इलेक्ट्रीकल (ऊर्जा आणि पर्यावरण)- सिरीज सर्किटमध्ये लायटिंगच्या माळा तयार केल्या.

यामध्ये सर्व लायटिंग माळ सिरीज सर्किट मध्ये जोडणी केली. LED जोडताना त्याचे टर्मिनल चुकले होते. परत संपूर्ण माळ Soldering काढून पुन्हा टर्मिनल जोडले माळ व्यवस्थित सूर झाली.
यामध्ये soldering प्रक्टिस झाले.





Post a Comment