विभाग : फॅबलॅब (FABLAB) : मोडीला मशीनचा वापर




मोडीला मशीनचा वापर करून आपण सर्किट्ससाठी पी.सी.बी. बनवू शकतो. लाकूड व मेणाच्या  ठोकळ्यावर साचे तयार करता येतात.

  • PCB (Printed Circuit Board) Copper प्लेटवर बनवले.








  • 123D डिजाईन मध्ये Mold मध्ये गणपती तयार केला. wax ठोकळा वापरून साचा तयार करणेसाठी.


 

विभाग : फॅबलॅब (FABLAB) -लेजर कटरचा वापर



लेजर कटर मधून आपल्याल्या काही डिजाईन कट करून पाहिजे असल्यास खालील डिजाईन सॉफ्टवेअर वापरू शकतो.

  • Inkscape 0.91: यामध्ये आपण स्वतः डिजाईन तयार करून अथवा इंटरनेटवरून डिजाईन घेऊन त्याला Trace bitmap---Edge Detection  करून कट करून घेऊ शकतो.

  • Box Maker: हे ऑनलाइन सॉफ्टवेअर आहे. आपल्याला आवश्यक असलेल्या साईजचे बॉक्स बनवता येतात. लेजर कटरवर प्रिंट करता येतात. आपल्याला आवश्यक असणाऱ्या साईज द्यायच्या.

  • लेजर कटींगसाठी RD Works हे मशीन सॉफ्टवेअर वापरता येते.

विभाग : फॅबलॅब (FABLAB) -While explaining the Arduino Board & Arduino software for Electrical Students


विभाग : फॅबलॅब (FABLAB) : Arduino Board व Arduino सॉफ्टवेअरची ओळख



Arduino Board व सॉफ्टवेअरचा वापर करून योग्य ते सेन्सोर्स वापरून इलेक्ट्रॉनिक सर्किट्स बनवू शकतो.

  • यामध्ये बोर्ड व बोर्ड पिन्सचे कार्य
  • Analog  digital सिग्नल रीडिंग   
  • Arduino software downloding
  • बोर्ड व पोर्ट सिलेक्शन

Arduino software मध्ये बरेच प्रोग्राम्स तयार आहेत, ते वापरून आपण अनेक प्रोजेक्ट्स बनवू शकतो.
सुरवातीला Arduino चा वापर करून blink प्रोग्राम रन करून पहिला. तीन LED वर प्रक्रिया करून पहिली.

विभाग : फॅबलॅब (FABLAB) : 3D प्रिंटरचा वापर



Tinker cad ऑनलाईन सॉफ्टवेअरचा वापर करून Designs तयार करणे.
गुगल सर्च बॉक्स मध्ये Tinker cad असे नाव टाकल्यास आपण लगेच हे सॉफ्टवेअर वापरू शकतो
Tinker cad ऑनलाईन सॉफ्टवेअरचा मध्ये माझ्या नावाचे Key Chain तयार केले व (.stl format) save केले. 3D प्रिंटरला प्रिंट केले. 3D प्रिंटरसाठी आपल्याला 1. Kisslicer 2. Repetier Host हे दोन मशीन सॉफ्टवेअर आवश्यक आहेत.