विभाग : गृह व आरोग्य – प्रात्यक्षिक चिक्की तयार करणे.

साहित्य :- शेंगदाणे=350 gm., गुळ=350gm., तेल=5gm.

साधने :- पक्कड, कढई, उ़लथणे, सुरी, गॅस, पाठ, लाटन, इ. 
  
कृती :- शेंगदाणे भाजून घेतले. शेंगदाण्यावरील टलफले काढून पाकळ्या केल्या. गुळाचा पाक तयार
      केला. पाक तयार झाला आहे कि नाही ते पाहण्यासाठी वाटीत थोडे पाणी घेवून त्यात गुळाचा        
पाक थोडासा टाकून त्यामध्ये पाकची गोळी तयार झाली असेल तर आपला पाक तयार     झाला.                 
पाकामध्ये शेंगदाणे घालून एक मिनिट हलवून घेतले. व गॅस बंद केला. ते मिश्रण गरम
असतानाच पाठावर घेतले. लाटण्याच्या सहाय्याने पसरून घेतले. सुरीने कट केले. या पद्धतीने 

आम्ही चिक्की बनवली. 







Post a Comment