विभाग : शेती व पशुपालन : लॅक्टोमीटरच्या सहाय्याने दुधातील भेसळ ओळखणे.

लॅक्टोमीटरच्या सहाय्याने दुधातील भेसळ ओळखणे व SNF रीडिंगस घेणे हे प्रात्यक्षिक केले. यामध्ये दुधामध्ये साखर, युरिया व वाशिंगपावडर दुधात मिसळून SNF रीडिंगस घेतली.




Post a Comment